तुझाच मी अन माझीच तू...भाग २९

(27)
  • 19.1k
  • 3
  • 7.8k

तुझाच मी अन माझीच तू...भाग २९ "ओह रायन... सॉरी.. तुझा फोन असेल असं मला वाटलच नव्हत.. तू माझा फोन कुठून मिळवलास? आणि.. मी जनरल म्हणाले होते भेटू.. सो काहीच न सांगता गेले होते.. आणि तू सुद्धा काही नाही विचारलंस.. पण मला भेटायचं तू खूपच मनावर घेतलेलं दिसतंय.." आभा हसू कंट्रोल करत बोलली.. तिच बोलण ऐकून रायन सुद्धा हसायला लागला, "हो अग..माझ्या लक्षातच नव्हती आली ती गोष्ट.. आणि यु गेस्ड इट राईट.. मला तुला भेटायचं आहेच.. ऑफिस मध्ये मोकळेपणाने बोलता येत नाही ना.." "येस.. पण माझा नंबर कुठून मिळला तुला?" आभा ने प्रश्न केला.. "ते महत्वाचे नाही