थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी ......

  • 10.3k
  • 5.1k

मित्रानो, मी आज पर्यंत खूप प्रेम कहाणी लिहिल्या .प्रत्येक वेळी नवीन प्रेम कहाणी घेऊन मी तुमच्या भेटीला आले . प्रत्येकाच्या अयुषात प्रेमाची प्रेममय झूलूक हावीच असते .ती काहीच्या आयुष्यात येते ही ......पण, आपल्याच काहीश्या चुकी मुळे त्या प्रेमाचा आनंद आपल्याला घेता येत नाही .अशीच काही आजची कहाणी आहे . आरोही आणि विनय ची ...... आरोही खूप हुशार, सुंदर .....स्वतःच्या हिंमतीवर ती शेवटच्या वर्षाला कॉलेज मधे पहिली आली होती . हातांत चांगले गुण आणि डोक्यात हुशारी असल्यामुळे आरोही ला लगेच नोकरी लागली .तिने