चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ५)

(13)
  • 10.5k
  • 1
  • 4.9k

(नमस्कार रसिक वाचकहो!!! सर्वप्रथम माझ्या कथेला छान प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. तसेच ज्या वाचकांनी वेळात वेळ काढून प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. अशीच साथ कायम असु द्या. काही तांत्रिक कारणामुळे गेल्या शनिवारी कथेचा भाग प्रकाशित करू शकले नाही त्यामुळे क्षमस्व.)बघता बघता दहावीची परीक्षा दोन दिवसांवर आली. हर्षने स्वतःला अभ्यासात पूर्ण झोकून दिले. दिवसरात्र तो फक्त आणि फक्त अभ्यास करू लागला. केवळ विरंगुळा म्हणून पाच - दहा मिनिटांसाठी तो बाहेर फेर फटका मारून यायचा. तर इकडे मुग्धाची स्तिथी फार बैचेन होऊ लागली. तिला केवळ एकच प्रश्न सतावत होता "हर्षने मला बघूनही न बघितल्यासारखे का केले ?" शाळेत जाताना,