शीतल आता बऱ्यापैकी सावरली होती..... आता महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तिची धडपड सुरू होती.... परिस्थिती बेताची होतीच.... कारण, आई - बाबांचां कॅफे होता........ नाही म्हटल तरी समाज, "ती" च्या घरच्यांना "ती" च्याबाबत प्रतिकूल विचार करण्यास भाग पडतोच.... नाही का! तर इथेही परिस्थिती काही वेगळी नव्हतीच......� शितलसाठी लग्नाचे स्थळ आणायला नातेवाईकांनी सुरुवात केली...... हे बर असतं यांचं..��.... कुणाची मुलगी वयात आली का? हे शोधायला नातेवाईक स्वतः चे calculator घेऊनच बसले असतात..... मूर्ख माणसं......�� अरे तिला शिक्षण घेऊ द्या,, काही करू द्या..... पण, नाही..... चालले तुमची मुलगी आता काय करते..... ? अरे तुम्हाला काय घेणं त्याच..... आधी आपल्या घरचं बघावं..... पण,