तुझाच मी अन माझीच तू...भाग २८

  • 13k
  • 6.6k

तुझाच मी अन माझीच तू...भाग २८ रायन आणि राजस दोघांना एकमेकांविषयी तशी चीड होतीच आणि दोघांचे संबंध सुधारतील अशी कोणतीही आशा नव्हतीच... राजस ला का कोणास ठाऊक पण रायन बद्दल अजिबात खात्री वाटायची नाही.. हे मे बी भूतकाळात झालेल्या प्रकारामुळे असेल पण आता राजस ला रायन च्या मनात अढी निर्माण झाली होती.. एक प्रकारची खुन्नसच.. त्यामुळे राजस रायन वर लक्ष ठेऊन असायचा... आता राजस ला अंदाज आलाच होता की रायन च्या डोक्यात काहीतरी शिजतंय.. राजस च्या लक्षात आलं रायन जिथून बाहेर आला तिथे कोणालाही जायला परवानगी नसते.. तरी रायन तिथे जाऊन आला. रायन जिथून आला तिथे सगळी कॉंफीडेनशियल माहिती