दुभंगून जाता जाता... - 9

  • 5.2k
  • 1.9k

9 आता कुठे जायचं हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता.त्याचं रात्री मी डॉ. दिक्षीत सरांचं घर गाठलं. घडलेली सर्व हकीकत मी डॉ. दिक्षीत सरांना सांगितली. यावर सर मला म्हणाले, राजू थोडे दिवस माझ्या घरी रहा... पुढं बघू आपण काय करायचं ते... तू चिंता करू नकोस. डॉ. दिक्षीत सरांचं मन मोठं होतं, मी सरांच्या सूचनेचा आदर करत म्हणालो... नको सर,माझी बाहेर कुठेतरी व्यवस्था केली तरी बरे होईल. विद्यापीठामध्ये सरांच्या ओळखीचे मकरंद भावे नावाचे मित्र अर्थशास्त्र विभागात कार्यरत होते. डॉ. दिक्षीत सरांनी भावे सरांना माझी सर्व माहिती दिली. भावे सरांनी दुसऱ्याच दिवशी गोपाळ कृष्ण गोखले विद्यार्थी वसतिगृहात माझी राहण्याची व्यवस्था केली. वसतिगृहात फक्त