मी एक मोलकरीण - 5

  • 12.1k
  • 1
  • 5.1k

( भाग 5 ) मला हात लावला तर चटका बसेल अशा अवस्थेत मी होते. तरी हि मी बोलत होते, माझी पुस्तक द्या, सराव करायचं आहे. आई आणि सरांना खूप काळजी वाटत होती. त्यांनी डॉक्टर ला सांगितले की जास्त लक्ष द्या, परीक्षा आहे दोन आठवड्यावर ! डॉक्टर ही चांगले होते, त्यांनी पण खरचं मनापासून माझी ट्रीटमेंट पुर्ण केली. तीन ते चार दिवसांमध्ये माझ्या तब्येतमध्ये बरीच सुधारणा वाटत होती. मग आई आणि सरांनी डॉक्टर सोबत बोलून मला घरी आणले. आई माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेत तर सर अभ्यासाची ! मी वाचन करून डोक दुखेल म्हणून सर वाचन करीत आणि मी ते ऐकत! असं