लिव्ह इन भाग-20

  • 7.8k
  • 1
  • 3.2k

रावी च्या बाबांना त्याची चूक कळली होती .आणि ते रावीची माफी मागत होते . पण रावी ने त्यांना माफी मागू दिली नाही .कारण आज जे घडतय , त्याला फक्त तेच जबाबदार नव्हते . त्यात रावी ही तितकीच जबाबदार होती .आणि हे तिला माहीत होते . आपण वाहत गेलो .आपण ध्येय वेडे जाहलो .त्यासाठी आपण आपल्या आईवडिलांचे संस्कार सूध्हा विसरलो . ध्येय वेडे होणे चांगल. पण, त्यासाठी आपल्या आईवडिलांचे संस्कार विसरणे कधीच चांगले नाही .पण, मी नेमकी तीच चुकी केली .सॉरी, तर मी म्हंटले पहिजे ...कारण चुकी मी केली आहे . पण