नभांतर : भाग - 6

  • 7k
  • 1
  • 3.3k

भाग – ६ ----------------********---------------- “अहो, कॉफी घेणार का ? मी मला करणार आहे” .. सानिका त्याला विचारात होती. पण त्याचे लक्ष नव्हते. “काय हो, कसल्या विचारात आहे एवढ्या...” सानिकाने त्याला परत हटकले तसा तो “अम्म, काय म्हणालीस का ?” असे म्हणत आकाश भानावर आला. “मी म्हणाल कॉफी घेतोस का ? मला करणारच आहे.” सानिकाने त्याला पुन्हा विचारले. “हो हो कर, मी तुला सांगणारच होतो.” आकाश तिला म्हणाला. तशी ती गोड हसून आत कॉफी करण्यासाठी निघून गेली. आकाश तिचे हसणे डोळ्यात साठवून घेत होता.. ----------------********---------------- कितीही नाही म्हटल तरी आकाश ला सनिकाची आठवण येतच होती. त्या दिवशी सुध्दा तो आपल्या