ती__आणि__तो... - 12

  • 15.6k
  • 10.3k

भाग__ १२ बघता बघता रणजीत राधाचा साखरपुडयाचा दिवस उजाडला.....सगळ्यांची लगबग चालू होती....मोठ्या हॉलवर सगळ आयोजन केल होत...फुलांची सजावट होती...गाणी वाजत होते....हळूहळू राधाचा सगळा मित्रपरिवार आणि नातेवाईक येऊ लागले....काहीवेळाने रणजीत आणि त्याची फॅमिली आली...राधाच्या घरच्यानी त्यांचे स्वागत केले...!! साखरपुडयात आलेल्या सगळ्या मूली रणजीतकड़े बघतच बसल्या....कारण रणजीत आज अगदीच हैण्डसम दिसत होता.....आज त्याने न्यू डिजाइनची व्हाइट गोल्डन शेरवानी घातली होती....त्यातून त्याची बॉडी चांगली दिसून येत होती....केस सेट केली होती....हातात सोन्याचे ब्रेस्लेट होते...!! *****************************रुता__ जीतू काका....मला राधा काकू कड़े जायच आहे... रणजीत__ रुतु आता नाही....अग काकू येईल बग....थांब न थोड़.... रुता__ नाही आता....? रणजीत__ हो बाबू तू रडू नको थांब....