लॉक डाऊन फायदे...️

  • 6.9k
  • 2.1k

खरं म्हणजे, या विषयावर बोलावं तितकं कमीच...?? सगळ्यात जास्त नुकसान जर का कुणाचं, कोरोना काळी झालं असेल..... ते म्हणजे, लग्नसमारंभ व्यवसाय असणाऱ्यांचं...... लग्न सराईच्याच सिजनमध्ये कोरोना आला..... पूर्ण धंदा मंद.... माझेच मोठे वडील त्यांच्या घरी कार्यालय आहे...... एकही ऑर्डर त्यांना या वर्षी न मिळाल्याने, आणि आहे त्या ऑर्डरही लोकांनी काढून घेतल्याने त्यांना कितीतरी मोठ्या रकमेच नुकसान सोसावं लागलं..... आता, त्यांचा साईड बिझनेस होता म्हणून बर..??.... नाहीतर, ज्यांच फक्त एकाच व्यवसायावर घर चालतं त्यांचं काय? या प्रश्नाने मनात अनेक समस्यांच्या - विचारांनी, डोकं वर काढलं.....? असो, आज मी माझा व्ययक्तिक अनुभव, आपल्या सगळ्या वाचाकांसोबत शेअर करणार आहे.... तर, माझ्याच मैत्रिणीच्या आत्येभावाच