हरवलेले प्रेम........#४४. - अंतिम भाग

(34)
  • 8.4k
  • 3.6k

रेवा घरी जाते........ बाबा : "रेवा बेटा....ऋषी.. कुठेय तो...... आला नाही सोबत तुझ्या......??" ते मेन डोअरकडे डोळे लाऊन बसले असतात.....? खरंच.....काय फॅमिली आहे ना..... एकमेकांची किती काळजी करतात.....त्यांचा रक्ताचा नव्हताच हो ऋषी..... पण, तरी त्यांनी स्वतःच्या रक्तमासांचा गोळा म्हणून जपले.....आज तर स्वतःचे मुलं जड होतात आई - बापांना टाकून देतात हो गटारात.....मीच स्वतः अस एक दृश्य बघून मनातून हालून गेले होतें..... जाऊद्या भरून आलं मलाच.....?? रेवा : "बाबा, आई कुठेय आधी ते सांगा....??" बाबा : "ती देवघरात पूजा करतेय..... का??" रेवा : "म्हणजे, अजून तरी त्यांना दीड तास वेळ आहे..... माझ्यासोबत या......चला...." बाबा : ".....?????" बाबांना, रेवा तिच्या रूममध्ये घेऊन