एक छोटीसी लव स्टोरी - 4

  • 8.5k
  • 1
  • 3.4k

प्रीति आणि मंदार दोघे चहा च्या टपरीवर आले.बाहेर बरेच जण ग्रुप मध्ये होते. मंदार ला प्रीती बरोबर बघून थोडी कुजबुज झाली...मंदार नाहीतरी पॉप्युलर होताच त्याला प्रीती बरोबर बघून मुली हिरमुसलया...तर मुले खुश झाली..चला वाटेतला अडसर दूर झाला.... प्रीती आणि मंदार ने चहा घेतला आणि दोघे कोपऱ्यावर उभे राहिले ...शेवटी विषय काढायचा म्हणून प्रीती म्हणाली....किती रागावतो रे...कान बघ तुझे किती लाल झालेत ते...नशीब नाक नाही लाल झाले ....नाहीतर... त्याला कळेल काय म्हणायचे होते ते..सरळ बोल ना ..माकड दिसला असतो ..माहिती आहे मला ..आई पण असेच म्हणते...राग आला की लाल लाल होतो मी..काय करू...कंट्रोल होत नाही.... येवढे रागावू नये मग शुल्क गोष्टीसाठी मग....मग नाही माकड