किती सांगायचंय तुला - ९

  • 12k
  • 3.9k

शिवा त्याच्या वागण्यावर स्वतःलाच कोसत असतो. थोड तरी भान ठेवायचं ना शिवा, त्या लाहनशी वर राग काढून काही मिळणार होत का तुला. आणि त्यात दिप्ती ने सगळ बघितल. आता काही खर नाही आपल. अस तो स्वतःशीच बडबडतो.दिप्ती आदिश्री ला घेऊन गार्डन मध्ये बसलेली असते.आदिश्री च रडगाण सुरूच असत." बस ना बाळा, किती रडणार आहेस आणखी? डोळे बघ तुझे लाल झालेत रडून रडून"- दिप्ती तिला शांत करत म्हणते." काका मला ह्या आधी कधीच असा ओरडला नाही. माझ्यामुळे राग आला ना त्याला. मी नाही बोलणार त्याच्याशी पुन्हा"- आदिश्री मुसमुसत म्हणते." ठीक आहे, मग मी पण नाही बोलणार त्यांच्याशी"- दिप्ती" तू का नाही