प्रेमाची पहिली नजर - 2 - अंतिम भाग

  • 7.2k
  • 2.7k

क्रमशः अखेर एक मोठया राञी नतंर तो दिवस आला. आज तेजस आपल्याला मनातल सानिकाला सांगणार होता.तेजसने खूप तयारी केली होती. सकाळ झाली सानिका 6 वाजता उठली कधी नव्हे ते ती लवकर उठली होती. तशीची तीची झोप पूर्ण नव्हती झाली .रात्रभर तेजस ला भेटायच हया खूशीत तीला झोप काय लागली नाही. आनंद इतका होता की रात्र जागून पण तीला आळस येत नव्हता.जितका तेजस तीला भेटायला अधीर झाला होता तितकीच ती देखील होती. सानिकानी ऑफिसच्या सरांना सकाळी मेसेज करून सांगितलं "सर मला आज बर वाटतं नाही. मी आज येऊ शकत नाही " त्यावर सरांचा मेसेज आला " ओके, टेक केअर". सानिकाने ह्या आधी