तुझाच मी अन माझीच तू...भाग २७

(11)
  • 12.8k
  • 1
  • 5.9k

तुझाच मी अन माझीच तू...भाग २७ आभा ऑफिस मधून गेली होती.. रायनला संध्याकाळी आभा ला भेटायचे होतेच पण असे काही होणार नव्हते... त्याला काहीच सुचत नव्हते. आभा तर ऑफिस मधून कधी गेली हे सुद्धा ला हातात आलेला चान्स जाताना दिसत होता आणि त्याच डोक अधिकाधिक फिरत होत. त्याला आभा ला अजून जाणून घ्यायचं होत..आता आभा आणि आभा.. सध्या तरी अजून कोणीच मुलगी तिची जागा घेणार नव्हती. "आभा बाय करून गेली आणि मी काही न बोलता तिला जाऊन कसं दिलं? उसलेस ऑफ मी.." रायन स्वतःवर एकदमच चिडला.. पण चिडून काहीच उपयोग नव्हता ही गोष्ट रायन च्या लक्षात आली.. आणि