लिव इन भाग - 18

  • 7.5k
  • 1
  • 3.2k

ईकडे रावी पंजाब ला पोहचली होती . तिने आणि तिच्या पी ए नी मोलकरीण चा वेष घेतला .त्यासाठी रावी ने तिच्या खास मेकअप आर्टिस्ट ला बोलवले होते . तिने त्या दोघींचा एवढा सुंदर मेकअप केला होता .की, कोण्ही मह्नूच शकत नव्हते, की ती मोठी हेरॉईन रावी आणि तिची पी ए आहे म्हणून . ह्या ही रूपात रावीचा चेहरा तिठ्काच तेजस्वी दिसत होता . रावी आणि तिची पी ए दोघी निघाले तिच्या भावाच्या लग्नात मोलकरीण म्हणून काम करायला .... दोघीही कमानी जवळ येऊन थांबल्या .....ऐखद्या, राजकुमाराचे