प्रेमाची पहिली नजर - 1

  • 8.7k
  • 1
  • 3.2k

सानिका ही एकत्र कुटुंबात लहानची मोठी झालेली होती. तिचे तीच्या कुटुंबावर अत्यंत प्रेम होत.तिच्यासाठी घरच्याचा शब्द म्हणजे अंतिम शब्द असे. सानिका स्वभावाने समजूतदार सगळ्यांन मध्ये मिसळून राहणारी होती.आपले विचार ठाम मांडणारी होती. सानिका दिसायला सुंदर ,नाजूक, हरणा सारखे डोळे .कोणालाही आकर्षण वाटेल असे होते. ओठांवर नेहमी हसू. आपल्या बोलण्यातून कोणालाही आपलंस करणारी होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करून तीने चागंली नोकरी मिळाली होती.सानिकांचे सगळ अगदी आरामात आनंदी जीवन होते. सानिकांचा दिवस सुरु झाला कि तिची नुसतीच गडबड चालू होत असे.आज पण तेच नेहमी प्रमाणे तिला उठायला