ती__आणि__तो... - 11

  • 18.5k
  • 3
  • 10.7k

भाग__११ सगळे मस्त शॉपिंग करतात....आणि निरोप घेऊन घरी येतात.....घरी आल्यावर राधा बघते तर दार ओपन होत.....म्हणून ती आत जाते तर .....समीर शालिनी आणि वैदेही आलेले असतात..... राधा__ आ सम्या काका.....शालू काकू...वैदु??तुम्ही.....(त्यांना मीठी मारून) समीर__ हो तुला सरप्राइज द्यायला अलो.... शालिनी__ हो...दादा आणि ताईला माहित होत....आम्हीच बोलो नका सांगू तुला.... राधा__ बाबा तुम्ही पण... मनोहर__ हो फुलपाखरा.....?? तस सगळे हसू लागतात....खुप गप्पा मारत बसतात....छान जेवन करतात...आणि सगळी मोठी मंडळी खाली बसून कामाच बोलात असतात....राधा अन वैदु तिच्या खोलीत जाउन गप्पा मारत असतात.... ******************************** वैदु__ तायु....जीजू...कड़क दिसतात ग...जमते ह तुमची जोड़ी?.........(फोटो बघून) राधा__ गप पागल....आमच तर जमत पण नाही....अग तुला सांगितले