असे म्हणतात कि देव भक्ताला आपणच आपल्या दारी बोलावतो अशीच एक कथा आहे विभाची श्री देव दामोदर गोव्यातील प्रसिद्ध देवता पैकी एक शंकर रूपी दामोदर गोव्यातील वास्को शहरात वास करत आहे श्रावण महिन्यातला दामोदरचा सप्ताह हा मुख्य उत्सव जो भक्ती सह उत्साहात साजरा केला जातो विभा पाचवीत असेल सप्ताह निमित्त पेपर मध्ये पुरवणी आलेली विभा लहान असल्याने पेपर फक्त चित्र पाहण्यासाठी पाहत असे असेच तिने पुरवणी हाती घेतली देव दामोदरचा पाषाण रूपी भव्य फोटो पाहून विभा ला भीती वाटली तिने पुरवणी तिथेच ठेवली आणि धूम ढोकळी असेच दिवस पुढे गेले विभा मोठी झाली तरी ती गोष्ट ती विसरली नाही दहावी