रेशमी नाते - 14

(67)
  • 36.5k
  • 24.4k

विराट मॉमला कॉल करतो..मॉम कॉल उचलतात... मॉम .. (त्या तुटकच बोलतात )हा बोल.. मॉम पिहुला फोन दे ...रूममधला पण उचलत नाही आणि कॉल पण लागत नाहीये... ती असयाला तर हवी तुझा फोन उचलायला... तो थोडा दचकतो...मॉम...पिहु.. हो गेली घर सोडून कायमची,आता परत येणार नाही.. मॉम,...तो ओरडुनच बोलतो... हो विराट ती गेली आहे...तु तिच्याशी अस वागशील वाटलं नव्हतं मला ...(.त्या शांत होतात)तु घरी आल्यावर बोलू तू काम करत बस...मला माहित आ‌हे कळालं तरी तु तुझ काम करूनच येणार .अस बोलून सुमन फोन ठेवून कंठ दाठुन रडू लागतात.. व‌ि‌राट ही शांत डोळे झाकुन बेडवर स्वतःला झोकून देतो..त्याच्या एका चुकिच्या गोष्टी मूळे एवढ