ती__आणि__तो... - 9

(12)
  • 18.7k
  • 11k

भाग__९ {सकाळी.....} मनोहर__ अरे वा फुलपाखरा आज घरीच.... राधा__ हो बाबा....आज सुट्टी घेतली.... मनोहर__ का ग राधा__ बाबा अहो साखरपेकर यांच्याकडे जायच आहे ना आज....तारीख ठवायला पण आणि घर बघायला बकीच्याना भेटायला..... मनोहर__ हो बाळा...पन तू ही येणार हे माहित नव्हतं मला.... मालती__ अहो मला सुमन ताईनी फोन केला की राधू ला पण आना... मनोहर__ बर जा आता दोघी तयार वहां.... राधा__ हो आलेच.... राधा तिच्या खोलीत जाते....मस्त रेड,गोल्डन कलरचा पंजाबी ड्रेस घालते....त्यावर गोल्डन झुमके...दोन्ही हातात रेड बांगड्या....ओठांवर रेड लिपस्टिक....केसांची वेणी घालून ती छान तयार झाली....कान्हाचा निरोप घेतला आणि ती खाली आली.... मनोहर__ वा वा!!!