संतश्रेष्ठ महिला भाग १३

  • 6.5k
  • 2.2k

संतश्रेष्ठ महिला भाग १३ संत तुलसीदासांना लिहलेल्या पत्रातून मीराबाई ने तुलसीदास यांना सल्ला मागितला की मला माझ्या परिवाराकडून श्री कृष्णभक्ति सोडण्यासाठी जबरदस्ती केली जाते आहे . परंतु मी श्री कृष्णाला आपले सर्वस्व मानलेले आहे . ते माझ्या आत्म्यात आणि नसा नसात सामावलेले आहेत . नंदलालाला सोडणे म्हणजे माझ्यासाठी देह त्याग करण्यासारखे आहे . कृपया मला आपण मदत करा आणि काय करू यासाठी योग्य सल्ला द्या . त्यावर महान कवि तुलसीदास यांनी या पत्राचे उत्तर असे दिले .. “जाके प्रिय न राम बैदेही। सो नर तजिए कोटि बैरी सम जद्यपि परम सनेहा।। नाते सबै राम के मनियत सुह्मद सुसंख्य जहाँ