तुझाच मी अन माझीच तू...भाग २५

  • 13.1k
  • 6.1k

तुझाच मी अन माझीच तू...भाग २५ आभा विचार करत होती तो रायन चा.. रायन चे स्पष्टपणे बोलण्याने आभा जर जास्तीच इम्प्रेस झाली होती.. इतक्या लगेच आणि इतक्या सहजपणे रायन ने आपली चूक मान्य करत त्यावर सुधारणा करतो आहे हे सुद्धा सांगितले होते. अर्थात, हाच रायनचा स्वभाव आभा च्या मनावर राज्य करायला लागला होता. तिला माहिती होते, एक तर कोणी आपली चूक इतक्या सहज मान्य करत नाही...पण रायन ने आभा समोर आपली चूक मान्य तर केली होतीच पण आपण कोणासाठी तरी बदलायचा प्रयत्न करतो आहोत ही गोष्ट सुद्धा त्याने बोलून दाखवली होती.. ह्यात कोणतीतरी म्हणजे तिच अशी धारणा आभा ने