अनुत्तरित मैत्री.....??? - ०५

  • 6.7k
  • 2.6k

नवीन महाविद्यालय...... प्रतीक्षा आता स्वच्छंद असते तिचे स्वतंत्र विचार ती जपणार असते तिला जे हवं ते ती मोकळेपणाने करणार असते....इथे कुणीही तिला फसवनारे नसल्याने ती खूप मन लाऊन अभ्यास करते.... तीची डेरिंग चांगलीच वाढली असते..... कुठल्याही मुलाने काही बोलू देत तोच ती त्याला प्रतीउत्तर देते.....? एकदा असेच कुणी मुलगा तिला काही तरी बोलतो त्यावर........ प्रतीक्षा : "क्यू रे ज्यादा आंग मे आई क्या? तू बहार निकल देखती तुझे!" चक्क पूर्ण वर्गासमोर ती त्याला अस बोलते.... कारण, तो तिला तिच्या आडनावावरून खोचक कमेंट करतो...... तिकडे काजल आपल्या महाविद्यालयात व्यस्त असते....... किंबहुना जास्तच व्यस्त झाली असते.... आता प्रतीक्षा आणि काजल आपल्या वेगवेगळ्या