हरवलेले प्रेम.......#४३.

  • 7.9k
  • 3.3k

काहीच वेळात रेवा शशांकने पाठवलेल्या पत्त्यावर पोहचते....तो एक रेड लाईट एरिया असतो...??...रेवा लगेच शशांकला फोन लावते....... रेवा : "हॅलो.....अरे हे काय..... कुठल्या ठिकाणीं बोलावलस.....???" शशांक : "अग थांब आलोच......?" तो, सोबत दोन कॉन्स्टेबल, ऋषीला घेऊन येत असतात..... ऋषी पूर्ण पिऊन असतो.....त्याला शुद्ध नसते......?? रेवा : "अरे.....याला काय झालं......हा इथे कसा.....आणि इतका कधीपासून प्यायला लागला हा.....??अरे म्हणजे प्यायालाच कधीपासून लागला...?? ऋषी........ये ऋषी इकडे बघ ना...????" शशांक : "तू आता माझ्या घरी चल सगळं सांगतो.....? बस गाडीत.... मीडिया रिपोर्टर आले की, अवघड होईल.......चल.... गाडीत बस आधी...... माने साहेबांना गाडीत टाका....आणि ज्याने त्या माणसाचा फेसकट सांगितलाय, तो स्केच बनवून घ्या....आणि त्या सलीम शेखला