हरवलेले प्रेम........#४२.

  • 8.4k
  • 3.6k

................ .............. ....... ....... सकाळी........ रेवा उठून बघते तर काय....?? ऋषी बेडवर नसतो...... ती अंघोळ वगैरे करून खाली त्याला शोधते..... पण, तो कुठेच नसतो..... ती सगळीकडे शोधून, हॉल मध्ये येऊन बसते....तो कुठेच नसतो.......? बाबा : "बेटा.....काय झालं...इतकी... टेन्शनमध्ये का आहेस....????" रेवा : "बाबा ते.... काल रात्री ऋषी आलेला....तो थकला असेल म्हणून, मी काही विचारलं नाही...आणि आज तो परत गेलाय सकाळीच....... मी उठण्याआधी....??" बाबा : "हे काय नवीनच भानगड याची.....थांब कॉल करतोय...?." बाबा कॉल करतात.... ऋषी : "हा बाबा.....बोला ना...." बाबा : "कुठेय ऋषी....रेवाला काळजी आहे तुझी.... कळतंय का तुला.... काल उशिरा येऊन आज लवकर गेलास..... काय...?? काही प्रॉब्लेम असेल तर