जोडी तुझी माझी - भाग 29

(13)
  • 10.3k
  • 5.8k

तेवढ्यात विवेक आत येतो, रुपलीला आत बघून विवेक - अरे वाह तू आलीस, तू आणलं का मी सांगितलं होतं ते?रुपाली - हो जीजू, हे घ्या... रुपाली डबा समोर पकडत त्याच्या हातात देते..डॉक्टरशी बोलून झाल्यावर त्याने रुपलीला कॉल करून रुपलीला गौरवीच्या आवडीचं आणि तब्येतीला सोयीस्कर असं भरली भेंडी च जेवण बनवून आणायला सांगितलं होतं..विवेक - अरे वाह , ग्रेट... चल गौरवी थोडं खाऊन घे तुला बरं वाटेल... डॉक्टरांनी काही पतथ्य सांगितली आहेत आणि औषधी पण घ्यायची आहे तर थोडं खाऊन घे... तो तिच्यासमोर टेबल लावतच तिच्या कडे न बघता बोलत असतो... रुपाली हळूच गौरवीच्या आईला हाताच्या इशाऱ्याने खुणावत बाहेर जाऊयात अस म्हणते, आणि