जोडी तुझी माझी - भाग 28

  • 10.9k
  • 6.3k

अगदी घाबरलेल्या अवस्थेत गौरवीने डोळे उघडले, ती मानसिक दृष्ट्या स्थिर नाही हे डॉक्टरांना जेव्हा ती शुद्धीवर येत असते तेव्हाच कळलं होतं, पण ती अर्धवट शुद्धीत सारख विवेकच नाव घेत होती, त्यामुळे डॉक्टरांनी विवेकला गौरवी जवळ थांबायला सांगितलं... कदाचित ती विवेकला समोर बघून शांत होईल असा अंदाज डॉक्टर बांधतात...गौरवी शुद्धीवर येते आणि समोर विवेकला बघून शांत होते... विवेक तिच्याशी बोलतच असतो... पण गौरवीने डोळे उघडले बघून तो लगेच डॉक्टरांना हाक मारतो, डॉक्टर जवळच असल्यामुळे लगेच येतात नि गौरावीला तपासतात... डॉक्टर जवळ असल्यामुळे गौरवी काहीच बोलत नाही फक्त विवेक कडे एकटक बघत असते... आणि विवेकच पूर्ण लक्ष तिच्याकडे आणि डॉक्टरांकडेच असत.. ती