जोडी तुझी माझी - भाग 25

  • 11.8k
  • 1
  • 5.8k

गौरवी तिच्या मैत्रिणीकडे आहे आणि सुखरूप आहे. हे कळल्यावर विवेकची काळजी कमी झाली.... पण त्याच्यासमोर आणखी एक कसोटी उभी होती ती म्हणजे इथलं सगळं आवराआवर करून लवकरात लवकर भारतात परतायची आणि गौरावीला माफी मागायची... इथे पर्मनंट ट्रान्सफर घेतलेली असल्यामुळे त्याला पुन्हा बदली करून घेणं अवघड जाणार होतं... आणि तिथे जाऊनही गौरवीची मनधरणी करायची होती... पण तो आता तयार होता... गौरावीला परत मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार होता... दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन त्याने लगेच बदलीच अर्ज केला पण लगेच बदली मिळणं शक्य नव्हतं, बदलीला किमान 2 महिने तरी लागणार होते आणि इथल्या प्रोजेक्टची जबाबदारी पूर्ण विवेकवर होती... पण 2 महिने आणखी थांबून