जोडी तुझी माझी - भाग 18

(12)
  • 10.8k
  • 6.5k

तीची बॅग भरून झाली होती आणि शेेवटच वाक्य म्हणत ती निघत होती.. विवेक - ती परत नाही आलीय ग... आणि मी तिला परत कधी येऊ पण देणार नाहीय आता... तू प्लीज एकदा माझं ऐकून घे.. मला एक चान्स तर दे ना स्वतःला व्यक्त करायचा.. तो तिला अडवत तिच्या समोर जाऊन गुडघ्यावर बसून आणि हात जोडत तिला विनवणी करत होता.. हे बघून गौरावीला वाईट वाटलं पण राग इतका जास्त होता की तिने त्याच काही एक ऐकलं नाही.. आणि सरळ निघून गेली.. तो गेला तिच्या मागे तिला समजवायला पण त्याचा काहीच उपयोग नव्हता.. ती टॅक्सी घेऊन निघून गेली होती..टॅक्सी घेऊन निघाली तर खरं पण