हरवलेले प्रेम........#३८.

  • 7.5k
  • 3.6k

आजची सकाळ........?? आजची सकाळ काही निराळीच.....???? ऋषीच्या आई - बाबांनी अस ठरवलंय आधी घरच्या - घरी मराठी पद्धतीने लग्न पार पडेल आणि नंतर दोन्ही जोडपी कोर्टात जाऊन डिस्ट्रिक्ट मॅरेज रजिस्ट्रार समोर कोर्ट मॅरेज करतील.....म्हणून आज घरी चांगलीच तयारी सुरू होती..... आता तुम्ही म्हणाल हे काय नवीनच...?.......अहो घरच्यांचं स्वप्न असतं.....?? मुलांच्या डोक्यावर अक्षता पडताना डोळेभरून मनसोक्त बघण्याचा....तोच पूर्ण करतेय....? कमी खर्चात.....चला तर मग.......जाऊया लग्न मंडपात.....?? ??.Decorations.??       मस्त घर आतून बाहेरून सजून असतं..... एकुलत्या - एका मुलासाठी...... ऋषीच्या आई - बाबांची खूप हाऊस असते..... लग्नमंडप सुद्धा अतिसुंदर......???  घरात सगळे तयारी करण्यात व्यस्त......?? अमायरा तर तीन