ती__आणि__तो... - 8

(12)
  • 19.2k
  • 1
  • 11.4k

भाग__८ {सकाळी......} राधा तिच्या खोलीत अजुन बसली होती....तिने खुप विचार केला सगल्यावरच....तेवढ्यात रूममध्ये मनोहर येतात..... मनोहर__(दार नॉक करत)........फुलपाखरा आत येऊ का ग....? राधा__(उठत)........बाबा या ना.... मनोहर__ फुलपाखरा काल काय झाल जास्त दमली होतीस का??? राधा__ ह्म्म्म....बर बाबा बोला काय बोलणार होतात काल....? मनोहर__ आज मुलाकडची माणस येणार आहेत....मी आणि समीर ने सगळी माहिती काढले....मुलगा चांगला आहे....बग तू रेडी अशील तर बोलू....नाहितर मी नकार देतो.... राधा__ बाबा मी खुप विचार केलाय तुम्ही बोलात त्यावर....निशांत त्याच्या आयुष्यात खुप पुढे गेलाय...आणि मी अस एकटी कधिपर्यंत राहणार....लग्न कराव लागनार ना...म्हणून मी मनापासून तयार झालेय...बघुया मुलगा मग ठरवू..... मनोहर__ मी खुप खुश आहे फुलपाखरा good