हरवलेले प्रेम........#३७.

  • 8k
  • 3.4k

आज सगळे तयार आहेत हळदी साठी...... तुम्ही पण आहात ना..... अहो मला हळद लावायची आहे ना......?? स्वतःला हो...... तुम्हा सगळ्यांशी एक किस्सा शेअर करते....मी कुठल्याही लग्नाच्या हळदीत माहितीये काय करते??...??....मी कुणालाच माझ्या गालाला, हळद लावू देत नाही..... तर, स्वतः जाऊन दोन्ही हातांना हळद घेते आणि स्वतःच्याच चेहऱ्याला लावून घेते....? मग जो काही रंग, लग्नाच्या दिवशी चेहऱ्याला येतो ना..... वाह मजा आ गया..? असे माझे एक्स्प्रेशन असतात.....पण, खरंय हळद एक साैंदर्यवर्धक लेपच आहे..... जो चेहरा उजळवण्यात मदत करतो......असो....मी काही साैंदर्य तत्वज्ञ नाही हो.....?????सहज आठवल आज म्हणून, किस्सा शेअर केला....? तर आपली मंडळी आणि डेकोरेशन दोन्ही तयार आहेत.... चला सगळ्यांशी भेटवते आणि