वेल बहरली..

  • 7.3k
  • 1
  • 2.3k

गोष्ट सुंदर अश्या नात्यांची गुंफत गेलेल्या वेलीची ..? वेल बहरली?.. आई टॉवेल कुठे आहे.. आई चाहा .. आई ऑफिसची बैग कुठे आहे .. आई डबा ...?आई इकडची पुस्तक बघितलिस का ? काय ग मति कीती तो गोंधळ घालतेस सकाळ सकाळ आणि आता 27 वर्षाची घोड़ी झालीस तरी स्वतःच काही आवरता येत नाही आई मतिच्या पाठीत हलकस मारत म्हणाली आई तूच बोलतेस ना मुंल आईसाठी लहानच असतात म ? आईला मागून मीठी मारत ते जाउदे ,आई आई तू... हो हो कबर्डच्या खालचा ड्रॉवर दिसतोयस तिथे ठेवली आहेत तुझ्या आवडत्या लेखकाची पुस्तक व्हा आई तूच ग तूच , ग्रेट आहेस तू ??मति