कॉलेज फ्रेइन्डशिप - 10

  • 6.5k
  • 2.8k

भाग १०' सायली ला खूप काही बोलायचं होत. पण तिला समजत नव्हतं कि रोहित तिला समजून घेईल नाही घेईल. आणि तिच्या चेहृर्यावरचे भाव पाहून रोहित स्वतः बोलतो, काय सायली काय म्हणतेस मग कस चालू आहे सगळं, आई काय म्हणते, भावच कॉलेज पूर्ण झालं ना? हे सर्व एकूण सायली च्या डोळ्यात पाणी येत. रोहित ला काही समजत नाही, त्याला कळत नाही तो असं काय बोलला कि सायली ला वाईट वाटलं. तो गाडी एका बाजूला थांबवतो, आणि तिला पाणी देतो, सायली काय झालं, सांगशील का? मी काही चुकीचं बोललो असेल तर माफ कर, ती न राहवून रोहित च्या गळ्यात पडते, रोहित ला