प्रेम म्हणजे प्रेम असत- १४

  • 14.2k
  • 1
  • 4.8k

प्रेम म्हणजे प्रेम असत- १४ रितू विचार करायला लागली...जय काय सरप्राइज देणार आहे? "एक गाडी? नाही.." मला कुठे चालवता येते चार चाकी.. मग अजून काय असेल?" रितू बराच वेळ विचार करत होती.. तिला एकदम क्लिक झालं.. "मे बी जय ने फॉरेन ट्रीप प्लान केली असेल.." हा विचार येता क्षणी रितू खुश झाली.. "फोरेन ट्रीप प्लान केली असेल तर बरीच खरेदी करायला लागणार.. जय बरोबर परदेशात फिरायला जातांना वेगळीच मजा येईल..." तिच्या चेहऱ्यावर हसू स्थिरावलं.. पण नंतर रितू च्या मनात वेगळाच विचार आला.. "जय ने फोरेन ट्रीप प्लान केली असेल असं वाटत नाही.. एक तर त्याला खूप