हरवलेले प्रेम........#३६.

  • 8.3k
  • 3.5k

???? Decorations ???? ?.Mehandi & Sangeet.?      सगळे तयार व्हायला मेकप रूममध्ये जातात......    अमायरा रेवाला खूप त्रास देते......??? अमायरा : "रेवूच लग्न......मग रेवू..... सासरी जाणार..... रडणार..... रडायचं नाही हा रेवू...... ऋषीला आवडत नाही.....आणि मलापण....... Sweetuuuuuuu...?????" रेवा : "काय झालं ग आताच इतका त्रास देत होतीस ना...... अग का रडतेस इतकी.....सांग ना......?" तिचे हुंदके थांबतच नाहीत..... सतत ती दहा मिनिटे रडत असते..?....सगळे तिथे येतात...... शशांक तिला बघून कासावीस होतो......?? शशांक : "Amo...... Don't cry.....Stop na yar..... Please....?" आता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं...... अमायरा : "आता जर मी जास्त रडली तर, माझं मेकप खराब होईल......??