प्रिया ऐक अतिशय छान दिसायला सुंदर सर्व गुण सपनां होती .प्रिया चा कॉलेज पूर्ण जल तिच्या घरच्या नी आता प्रिया साठी स्थळ पहायला सुरवात केली अशातच ऐक स्थळ आलं सगळ्यांची पसंती जाली लग्न ठरले लग्न पण जाळे थोड्या द्या मधे प्रिया च संवसार सुरू जाला अचानक एकदा प्रिया ची ओळख महादेव शी जाली पाहता स्कनी तो तिला आवडला लग्ना नंतर प्रिया च्या अयुषात आलेला तो पहिला मुलगा होता.तसा महादेव हा प्रिया पेक्षा लहान होता वयाने .पण बुधीने आणी मनाने खूप मोठा होता महादेव प्रिया पेक्षा.प्रिया जेव्हा महादेव शी बोलायची तेव्हा प्रिया