प्रारब्ध भाग १९

(11)
  • 6.5k
  • 3.2k

प्रारब्ध भाग १९ काही दिवसातच सुमनला ते काम सरावाचे होऊ लागले . तिचे कस्टमर पण वाढायला लागले ,रोज तीन चार तरी कस्टमर होत असत. त्यांच्याशी वागायची “खुबी” तिला चांगली जमू लागली . तिला आता जास्त “मागणी” येऊ लागली आणि “रेट” पण जास्त मिळु लागला . मावशी पण तिच्यावर चांगल्याच खुष होत्या हल्ली तिची रोज पाच सात हजार कमाई होत असे . अशी कमाई होऊ लागली तर लाख रुपये लवकरच जमतील असा तिला विश्वास होता . मिळालेले तिने ते पैसे कपाटात वेगळ्या पर्समध्ये साठवायला सुरवात केली . दागिने ठेवताना आलेले दहा हजार तिने आधीच बाजूला ठेवले होते. पूर्ण पैसे साठले की