प्रेम म्हणजे प्रेम असत- १३

  • 10.6k
  • 4.8k

प्रेम म्हणजे प्रेम असत- १३ जय ला जाग आली.. त्याने मोबाईल वर किती वाजलेत पाहिजे.. तितक्यात त्याला एकदम आठवलं.. आज रितू आणि त्याच्यासाठी खास दिवस होता.. त्याने शेजारी शांत झोपलेली रितू पहिली आणि त्याला राहावलं नाही.. रितू झोपेत सुद्धा खूप सुंदर दिसत होती.. म्हणजे झोपेत तिच सौंदर्य खुलून निघालं होतं... जय हसला.. आणि त्याने रितू च्या गालावर किस केल.. रितू झोपेतच हसली.. जय ला राहवलं नाही आणि त्याने परत एकदम रितू च्या गालावर किस केल.. रितू ने एक डोळा उघडून जय कडे पाहिलं.. आणि गोड हसली..मग तिने जीभ बाहेर काढून जय ला वेडावून दाखवले.. पण बोलली मात्र नाही... फक्त