एक छोटीसी लव स्टोरी - 2

  • 8.2k
  • 1
  • 3.9k

कॉलेज सुरळीत चालू होते , भरपूर लेक्चर मज्जा मस्ती, प्रॅक्टिकल आणि टिंगलटवाळी चालू असायची. त्यात मराठी मंडळाची पहिली बैठक गुरवारी ठेवली होती. पण नेमकी अनुजा ला बाहेर जायचे होते म्हणून ती कॉलेज ला येणार नव्हती मग निनाद आणि प्रीती दोघेच गेले मीटिंग ला... आधी सगळ्यांची ओळख परेड झाली...मंदार ने स्वत चा परिचय करून देताना प्रीतीने त्याला नीट न्याहाळून घेतले...not bad Anu.....मनोमन अनुजा चा चॉइस सलाम ठोकला... आता मीटिंग मध्ये ग्रुप करण्याचे काम चालू झाले...नेमके निनाद , प्रीती आणि मंदार एक ग्रुप मध्ये होते तर न आलेली मंडळी वेगळ्या ग्रुप मध्ये जाणार होती....निनाद आणि प्रीतीला जाम वाईट वाटले .. जी च्या