अमन मुलगी बघायला तयार जाहला .फक्त त्याचे एवढेच म्हणणे होते, की, अस सगळ्याच्या घोळक्यात त्याला मुलगी नव्हती पहायची ... एखद्या हॉटेल मधे वैगेरे तिने यावे ...अस अमन ला वाटत होत .तस त्यानी त्याच्या आई वडिलांना संगितल .त्यानी तस मुलिकड्च्या ना संगितले ...मुलीकड्चे तयार जाहाले . आता अमन आणि ती मुलगी एका कॉफी शॉप मधे भेटणार होते . ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळात अमन त्या मुलीची वाट बघत कॉफी शॉप मधे बसला होता .पण, त्या मुली विषयी त्याला काहीच माहीत नव्हते . न तिचे