लिव इन भाग - 15

  • 6.6k
  • 3.1k

अमन पोटभर जेवल्यानंतर त्याच्या रूम मधे आला ....कपडे बदलून ....तो आराम करत होता ... ऐत्क्यात त्याचे बाबा घरी आले . अमन ला घरात बघून, त्यानी बडबड करयला सुरवात केली .अमन ला ते सगळ सहन होईना .पण आई च्या सांगण्यावरून त्यानी बाबांची माफी मागितली . आणि जे काही घडले ते सगळे बाबांना संगितले . त्याच बोलण ऐकून बाबांना ही खूप वाईट वाटले .शिवाय, अमन त्याची माफी मागत च होता ....त्यामुळे, बाबांनी त्याच्या कडून काही वचन घेतले, आणि त्याला माफ केले . बाबांनी माफ केल्यावर अमन खूप खुश जाहला. आता अमन च घर पुन्हा हसू