लिव इन भाग - 14

  • 6.9k
  • 1
  • 3.1k

अमन मला मझ्या आयुष्यात लग्न नको रे, मला जबाबदाऱ्या नको ...कोणी मझ्यावर अवलंबून आहे ...हे च मला आवडत नाही ...आणि हे सगळ तुला माहीत आहे, तरी तुला अस का वाटल, आपल्या लग्ना विषयी घरी बोलाव ... आपण आहोत ना ...लिव्ह इन मधे ...खुश आहोत ....मग कशाला पहिजे लग्न .....एकत्र असणे, हे महत्वाचे....अमन ला रावीच बोलण ऐकून धक्काच बसला ...आपण काय विचार केला ...आणि काय जाहाले ....आपण सगळच गमावून बसलो . आई वडिलांना ही ....आणि कदचित रावी ला ही ....तिला समजवून ही काही उपयोग नाही ...ती शेवटी तिला जे पहिजे तेच करणार ....त्यामुळे