तुझाच मी अन माझीच तू...भाग २४

(14)
  • 13.4k
  • 6.2k

तुझाच मी अन माझीच तू...भाग २४ आभा ने जरा विचार केला आणि ती बोलायला लागली, "ओह.. आय नो.. तो तुझ्याविषयी बोलतांना भडकलेला असतो.. " "हो ना.. वाटलाच मला.. उगाच मला बदमान करत फिरत असतो.. ठीके मी मान्य करतो मी एकदा चूक केली होती.. पण नंतर मी बदललो.. पण राजस ची माझ्यावरची खुन्नस काही केल्या कमी झाली नाही.." रायन बोलला.. रायन तसा लकी होता.. त्याला राजस ने तयार केलेली वातावरणाचा फायदा कसा करून घ्यायचा हे चांगलेच माहिती होते.. रायन ने मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्यायचा निर्णय घेतला होता. आणि रायन थोडा सुधारला सुद्धा होता. त्याच्या आयुष्यात ज्या घटना