चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या! - 4

  • 5.7k
  • 2k

चार आण्याचं लव्ह, बारा आण्याचा लोच्या || भाग - ४ ||" तुला काय गरज होती त्या नागाला डिवचण्याची? " सिमरन चिडून बोलली. " मग काय करायला हवं होतं मी ? कुठवर सहन करायला हवा होता मानसिक छळ... आपण मुकाट्याने सहन करत राहतो म्हणून त्यांची हिंमत वाढत जाते... " अंजलीचं प्रत्युत्तर. " हो.. अगं पण थेट हात उचलायचा म्हणजे? "" मग काय पूजा करायला हवी होती का त्या मुर्खाची? "" आजपर्यंत गप्प राहून, दुर्लक्षच केलं होतंस ना तू... मग आज अचानक? "" अगं आजपर्यंत तो नुसता लांबून शिट्ट्या बिट्टया मारायचा. आज थेट हात धरला त्याने माझा... मी आजही दुर्लक्ष केलं असतं तर उद्या उचलून