हरवलेले प्रेम........#३२.

  • 7.7k
  • 3.6k

सकाळी........ अमायरा रेवाला कॉल करते..... अमायरा : "Sweettuu..... येऊ का..... तयार व्हायचं आहे ना.....??" रेवा : "ये ना.....?" ती रेवाकडे जाते....आणि मस्त मराठमोळी मुलगी, गालावर खळी डोळ्यात धुंदी...... टाईप.....एकदम.... भारीच.....??  रेवा : "काय दिसतेस ग....??" अमायरा : "चल Sweetu मी घरी जाते....आणि वाट बघते.....शशांक आला की, सोबत जायचयं.....तू काळजी घे......ओके....??" रेवा : "अग इथेच थांबली असतीस ना....इथूनच गेली असतीस......??" अमायरा : "नाही अग...येते मी....??" ती निघून जाते..... रेवा : "ही अशी का वागली....??असू दे काही काम असू शकतं.....? अमो काळजी घे ग....?" रेवा तिचा स्टडी करायला निघून जाते...... अमायराला कॉल येतो.....? @@@ : "Ready आहेस.....बाळा.....ये खाली.... वाट बघतोय....." अमायरा