जोडी तुझी माझी - भाग 6

(11)
  • 15.2k
  • 8.8k

आई - ते मला काही माहिती नाही. ती इथे राहणार नाही, तू तुझं तिकीट केलं तेव्हा तुला माहिती होत ना की आपलं लग्न होणार आहे आणि गौरवी व सोबत असेल मग दोघांचेही तिकीट का नाही केलं तू?विवेक - अग आई तुला कस सांगू अग तिकडे राहायची माझीच अजून नीट सोय नाहीय तर मी तिला कुठे ठेऊ? मी शेअरिंग मध्ये मुलांबरोबर राहणार आहे. आणि अग आम्ही दोघेही गेलो तर तुमच्याजवळ कोण थांबेल? तुमची काळजी कोण घेईल? म्हणून मी तिला नेणार नाहीये.आई - चिढून विवेक तू आमची काळजी नको करू. आम्ही दोघे आहोत एकमेकांसाठी. आणि ती या घरात आमची सून आहेच पण