प्रारब्ध भाग ११

  • 8.3k
  • 3k

प्रारब्ध भाग ११ सकाळी नाश्ता करताना परेश सुमनला म्हणाला .. “सुमन तु का नाही गेलीस स्मिता सोबत पार्लर कोर्सला ? तुला नवीन काहीतरी शिकायला मिळाले असते ,आणि तुझा वेळही चांगला गेला असता .” “छे मला नाही तसले काही शिकायचे ..मला नाही आवडत आणि तसला कोर्स करून मला कुठे काम करायला पार्लरला जायचेय .. मी तर फक्त कस्टमर म्हणुन जाईन तिथे ...” अचानक बाहेरच्या खोलीत निघुन जात सुमनने विषय संपवला .. परेशला तिच्या या तुटकपणे बोलण्याचे नवल वाटले . पुढील आठवड्यात सुमन घरीच होती . आता स्मिता नव्हती त्यामुळे आपल्या घरीच टीव्ही पाहणे क्रमप्राप्त होते . खरेतर तिला त्या लहान टीव्हीवर